मागील तीन वर्षांपासून शहरात नगरपालिकेच्या वतीने भूमिगत गटार योजना, अमृत या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम नियोजनाच्या अभावात आणि कंत्राटदाराच्या मर्जीने सुरू आहे. याकरिता रस्त्यांचे फोेडकाम जोरात सुरूच आहे. २२५ कोटींच्या योजनेकरिता ५०० कोटींच्या रस्त् ...
राणे हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शस्त्रक्रियेद्वारे गौरीची प्रसूती केली असता, तिने मुलीला जन्म दिला. काही वेळाने पोटात दुखायला लागले आणि रक्तस्त्राव सुरू झाला. याची माहिती पती अभिजीत डवरे यांनी रुग्णालयातील नर्सला दिली. नर्सनी डॉ.कालिंदी ...
पोलीस महानिरीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत पंकजशिवाय खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. ...
राणे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आल्यानेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांकड ...
ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेत ...
Wardha News भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण केल्याची तक्रार वर्धा शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीने नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. ...
Wardha News कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असतानाच महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत आहेत. महामारीच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने आष्टी तालुक्यातील साहूर येथील रॅन्चोने बॅटरीवर धावणारी मोटारसायकल विकसित केली. ...
जिल्ह्यात १० मे २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात जिल्ह्यात कोविडच्या पहिला आणि दुसऱ्या लाटेने उच्चांकी गाठत जिल्ह्यात मृत्यू तांडव करण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्ह्यात केवळ तीन ॲक्टिव्ह कोविड ...