इंझाळा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक कालावधीत संरपंचाने आचारसंहितेचा भंग केला तसेच अनेक बाबतीत अनियमितता आढळून आल्याने सरपंचाविरुद्ध कलम ३९ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जि.प.सदस्य मुकेश भिसे यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची सात दिवसांत चौकशी करुन प्रस ...
बैठकीमध्ये प्रपत्र ड घरकुल यादीसंदर्भात २६ ते ३० तारखेपर्यंत ग्रामसभेचे आयोजन करावे. त्यामध्ये पात्र यादी पात्र करून व अपात्र यादीलाही पात्र करून सर्व यादीला ग्रामसभेची मंजुरी घेऊन पंचायत समितीला पाठवावी. त्यानंतर लाभार्थी यांच्या काही तक्रारी असल्या ...
सेवाग्राम येथील नयी तालीम समिती परिसरातील शांती भवनामध्ये न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील समाजकार्य पारंगत विद्यार्थ्यांचे पाच दिवसीय ग्रामीण आकलन शिबिर सुरू आहे. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून अशोक भारत बोलत होते. कौशल्य व व्यक्तिमत्त्व ...
पंचायत राज संस्थांच्या कारभारामध्ये एकसूत्रता आणि पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा-दाखले त्यांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरुपात मिळणे आदी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्यात या उद्देशा ...
जिल्ह्यात महत्त्वाचे पीक म्हणून सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. सोयाबीनला चांगला दर मिळेल म्हणून आशा निर्माण झाली असताना सोयाबीनचे भाव पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी मोठ्या प्रमाणात निराशाच पडली आहे. ...
पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘समाधान’ या शीर्षकाखाली पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदविण्यात येत आहेत. ७७७५००२७५० या हेल्पलाइनच्या माध्यमातून अर्जित रजा, वैद्यकीय रजा, पेन्शन, घरभाडे भत्ता मंजुरी, वैद्यकीय बिले, वेतननिश्चिती, वेतनवाढ, कसु ...
या रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला असून या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार होत प्रस्तावाला मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्य ...
वर्धेची ओजस्वी साळवे हिची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकरता महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा १ ते ३ ऑक्टोबर या काळात झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे होणार आहे. ...
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपी मिथुन उर्फ अमित यशवंत चहांदे (रा. नागसेननगर, नालवाडी) यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ नुसार १ वर्षाचा सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड व दं ...
समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रक ...