प्रोफाईलवर गेल्यानंतर वर उजव्या बाजूने तीन डॉट (...) दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा, तुमच्या समोर ‘फाईंड सपोर्ट ऑर रिपोर्ट प्रोफाईल’ हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा, ‘प्रेटेन्डिंग टू बी समवन’ हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तीन ऑप्शन ...
नागपूर-अमरावती महामार्गावर मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास एक दोन नव्हे तब्बल पाच वाहने एकमेकांना धडकल्याची विचित्र घटना घडली. यात तीन जण जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
अंश व आलोक हे लपाछपीचा खेळ खेळत होते. अशातच अंश आणि आलोक यांचा याच भागात असलेल्या विद्युत प्रवाहित हायमास्टला स्पर्श झाल्याने त्यांना विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसला. ...
१५ वर्षे झालेल्या व अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती फिटनेस प्रमाणपत्र मिळणाऱ्या वाहनांसाठी आता पूर्वीच्या तुलनेत आठपट शुल्क वाहनमालकास भरावा लागणार आहे. त्यामुळे १५ वर्षांपूर्वीचे वाहन अन् हत्ती सांभाळणे सारखेच होणार असे म्हटल्यास वावगे ठरू नये. १५ वर्षा ...
प्रत्यक्ष रीडिंग घेऊन देयक आकारण्याची अनेक दिवसांपासून मागणी असतानाही कंपनी आपल्या धोरणात बदल न करता शेतकऱ्यांनी देयक थकविल्याचा उलट्या बोंबा मारतात. कोणतेही रीडिंग न घेताच शेतकऱ्यांना कृषिपंपाचे भरमसाठ देयक आकारुन शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ...
जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविड रुग्ण संख्या शून्य झाली असली तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात असल्याने सण, उत्सव साजरे करताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यात चार ॲक्टिव्ह कोविड पॉझिट ...
महाराष्ट्र शासनाने राज्यातील होतकरू महिलांना राज्य परिवहन महामंडळात महिला चालक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याच संधीचे सोने करीत शुभांगी हिने जिल्ह्यातील रापमची पहिली महिला बस चालक होण्याचा बहुमान पटकाविला आहे. राज्यातील १६० महिला चालका ...
केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंद ...
जिल्ह्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ९ लाख ५० हजार ८६९ डोस देण्यात आले आहेत. यात ४ लाख ७९ हजार ३८० पुरुष, तर ४ लाख ७१ हजार ३८३ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. सध्याच्या कोरोना संकटात कोविड प्रतिबंधात्मक लस ही कोविड मृत्यू रोखण् ...
भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करून त्याबाबत जागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. हा हेतू रुजविण्यासाठीच भारत सरकारने ‘इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ’ची स्थापना केली आहे. (wildlife wee ...