BJP News: वर्धा जिल्ह्यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. वर्धा जिल्ह्यातील भाजपाचे जिल्हाध्यक्ष Dr. Shirish Gode यांनी भाजपाला रामराम ठोकत थेट Congressमध्ये प्रवेश केला आहे. ...
सोमलगड शिवारात असलेल्या वनखंड क्रमांक २५५ मध्ये सीमेलगत अचानक दुर्गंधी आली. वनमजुरांसह वनरक्षकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे एका अज्ञात व्यक्तीच्या सांगाड्याचे अवयव विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. ...
काही महिन्यांवर असलेल्या जि.प. निवडणूक लक्षात घेता काही गटात मी उमेदवार असल्याचे सांगून मतदाराचे अडली नडली कामे संभाव्य उमेदवार करून देत असल्याचे दिसून येते. तर, काही मुरब्बी राजकारणी आरक्षणाच्या सोडतीची प्रतीक्षा करीत आहेत. ...
पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत तीन शेळ्या, कापूस विक्रीतून मिळालेली रोख आणि दागिने जळून कोळसा झाला. ...
पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेमुळे या कुटुंबावर संकटाचा डोंगरच कोसळला आहे. आगरगांव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिपरी ( खराबे ) येथे नागरिकांची दिनचर्येतील का ...