येथील नागपूर मार्गावर असलेल्या जीएम मोटर्स व आदिती मेडिकल जवळ झालेल्या अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. या दोन्ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडल्या. ...
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटात हरणाची शिकार करून मांस विकणाऱ्या एकाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून मांस विकत घेणाऱ्या एकाला गुरुवारी ...
गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात सुरू असलेल्या नापिकी, जंगली जनावरांचा वाढलेला हैदोस या पार्श्वभूमीवर आर्वी तालुक्यातील शेतकरी पुरता आर्थिक कोंडीत सापडला आहे़ तालुक्यात असलेल्या ...
एकात्मिक राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत नियंत्रण शेतीसाठी आता अनुदान प्राप्त करताना बँक कर्जाची अट शिथिल करण्यात आली आहे़ फलोत्पादन व्यवस्थापकीय संचालकांनी हा निर्णय जाहीर केला़ ...
गुणवत्ताभिमुख शिक्षण प्रणालीत स्थित्यंतर घडवून आणण्याची मोठी शक्ती आहे. यानुरुप शैक्षणिक प्रणालीत बदल केल्यास जगातील अग्रणी देशांमध्ये भारताचा समावेश होऊ शकेल, असा आशावाद राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ...
वीज बचत व विद्युत पुरवठ्याच्या कारणावरून ग्रामपंचायत स्तरावर गावात सौरदिवे लावण्यात आले. शहरांपासून खूप दूर असलेल्या गावांना याचा विशेष फायदा झाला. पायवाटा प्रकशमान झाल्या. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात केंद्र शासनाने सहकारी बँकांना पुनर्जीवित करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला असता तरी पुढील कार्यवाही काय होत आहे याची कोणतीही माहिती गत ...
स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच नारायध कुऱ्हेकर यांच्या विरूद्ध अविश्वास ठराव प्रस्तावित करण्यात आला होता़ सत्ता पक्षानेच आणलेला हा ठराव नऊ सदस्यांच्या उपस्थितीत पारित करण्यात आला़ ...
सेवाग्राम व वर्धा रेल्वे स्थानकावर निर्माण झालेल्या समस्या सोडवाव्या व न थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांचे थांबे देण्यात यावे, या मागणीसाठी खासदार रामदास तडस व आमदार पंकज भोयर यांनी रेल्वे प्रबंधकांशी ...
दरवर्षीच शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होताना दिसतात़ या बदलाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसते़ यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे़ ...