पिंपळगाव (माथनकर) येथील सचिन पेठेकर याच्या घरावर गावातील १२ जणांनी हल्ला केला. यात सचिन व त्याच्या नातलगांना मारहाण करण्यात आली होती. यातील दहा जणांना अटक करण्यात आली ...
गतवर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावातील विहिरी खचल्या. त्या दुरूस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता एका विहिरीमागे दीड लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...
तालुक्यात सामाजिक वनिकरण विभागाद्वारे अनेक गावांत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली़ योग्य नियोजनाअभावी संपूर्ण झाडे जिवंत आहे; पण ग्रा़पं़ मार्फत लावलेली झाडे ...
किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत २०१४-१५ च्या खरीप पणन हंगामासाठी केंद्र शासनाने ज्वारी, बाजरी, मका व भरड धान्याच्या आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांकरिता शासकीय ...
सोयाबीन या पिकास गोल्डन क्रॉप-न्युट्रेशन गोल्ड समजून त्यापासून दुध, ताक, दही, लस्सी, श्रीखंड इ. पदार्थ तयार करता येत असल्याची माहिती दिली. कॅन्सर आजारावर सोयाबीन उपयुक्त आहे. ...
परिसरातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा गेला आहे. वर्षभरापासून कालव्यात भरपूर पाणी आहे. परंतु पाटचऱ्यांअभावी रोहण्यातील सदर प्रकल्पातून सिंचन होऊ शकत नाही. ...
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जि.प. च्या लघू सिंचन विभागाला प्राप्त झालेला २५ लाख ५० हजार रुपयांचा निधी यापूर्वीच्या नियोजनाअभावी परत गेल्याची बाब जि.प. च्या बुधवारी पार पडलेल्या ...
शेतकऱ्यांना हवामानामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून ‘वेदर इन्शुरन्स’ योजना सुरू केली. यात शेतकऱ्यांच्या खात्यातून रक्कमही कपात करण्यात आली; पण याचा लाभ शेतकऱ्यांना ...
जिल्ह्यातील १३८७ गावे खरीप हंगाम पिकाखाली आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र ...
तालुक्यात आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य केंद्र असले तरी रुग्णांना सुविधांअभावी शहरातील आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे़ यामुळे तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणा कधी होणार, ...