मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीशी हात मिळवण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासह ४० कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. ...
आर्वी नगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावर अनावश्यक तयार करण्यात आलेल्या गतिरोधकामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हे गतिरोधक तत्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
मोहम्मद सलीम हे ११ वर्षांपासून वाहक म्हणून आर्वीच्या आगारात कार्यरत आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असून, सहा जणांच्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ...
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे डेल्टा व्हेरिएंट असलेले रुग्ण झपाट्याने वाढत चालले असतानाच पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत माहिती देताना दिसून येत आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात मंग ...
कालिचरण महाराजाने महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे वर्ध्यातही पडसाद उमटले. वर्ध्यातील काँग्रेस समर्थकांनी कालिचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी १५३, ५०२ (२) ...
Wardha News अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात बुधवारी नवे वळण मिळाले. डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात पुरलेल्या भ्रूण अवशेषासह चार ते पाच कवट्या, रक्ताने माखलेले कपडे, एक गर्भपिशवी पोलिसांना सापडली आहे. ...
रात्री तीन वाजता दरम्यान कालिचरण यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. सध्या त्यांची सेवाग्राम पोलीस ठाण्यात विचारपूस सुरु असून सकाळी साडे अकरा वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. ...