एका केंद्रावरून प्रत्येक दिवशी ३०० असे नऊ केंद्रांवरून एकूण २ हजार ७०० लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे सध्या निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या व्हेरिएंटमुळेच जिल्ह्यावर कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट असून ...
स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता इतक्यावरच थांबला नाही तर त्याने सदर तरुणाला त्याच्या गुप्तांगावर लाथ मारून गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ही घटना चार दिवसांपर्यंत दडपण्यात आली. पण नंतर या बेदम मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झ ...
या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये दबल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून जेसीबीच्या साहाय्याने ...
जिल्ह्यातील एकूण २,१०,०९३ विद्यार्थ्यांपैकी १,९९,९७९ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आधार नोंदणी केली आहे. त्यापैकी २,५७५ विद्यार्थ्यांचे आधार दोन ठिकाणी अपलोड केल्याचे दर्शविले जात आहेत, तर ४८,८२५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दाखवित आहे. त्यामुळे आता ...
चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन थेट उलटले. या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये दबल्याने तो गंभीर जखमी झाला. ...
अवघ्या एक वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अश्विनी सुमित फसाटे हिने बुधवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. तिने पती व सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तसेच ती हुंडाबळी ठरल्याचे आर्वी पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. ...
मंत्रालयातील पोलीस शिपायाचा विवाह समुद्रपूर तालुक्यातील मुलीशी ठरला होता. नववधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळताच बाल कल्याण समितीने घटनास्थळी जाऊन हा बालविवाह (child marriage) रोखला. ...
निकाल देत बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा झटका मानला जातोय. तरीही हा संप सुरूच असून जिल्ह्यात आर्वी, पुलगाव, तळेगाव, वर्धा, हिंगणघाट या ५ आगारांमध्य ...
काहींच्याच तोंडावर मास्क लावलेला होता. अशीच परिस्थिती ओपीडींच्या ठिकाणीही होती. रुग्णालय परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींपैकी अर्धेअधिक व्यक्ती विनामास्क दिसून आले. रुग्णांसोबत वाॅर्डात असणाऱ्यांसह कार्यरत काही कर्मचाऱ्यांनाही मास्कचा विसर पडला होता. य ...
मागील काही महिन्यांपासून गावागावातील चौकात बसून या व्यवसायाची खुलेआम सट्टापट्टी बनविली जात आहे. यात सट्टा लावणाऱ्याची संख्या मोठी असून अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे. ...