नवी िदल्ली : िकरण बेदी यांच्यासोबत अिभनेत्री जयाप्रदा आिण आपच्या माजी नेत्या शािजया इल्मी या देखील भाजपात सामील होणार असल्याची चचार् गुरुवारी िदवसभर सुरू होती. परंतु ऐनवेळी केवळ िकरण बेदी यांनीच भाजपा मुख्यालयात येऊन पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले.शािजय ...
महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य जनकल्याणकारी िदवस : िकशोर गजिभये यांचे प्रितपादन नागपूर : या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालिवले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या िवच ...
वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याकरिता पोलिसांना प्रयत्न करावे लागतात; पण येथील चौकात ते होताना दिसत नाही़ यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मेडिकल चौकातील गर्दी आणि गलका अपघाताला ...
ग्रा. पं.च्यावतीने बुधवारी राबविलेल्या धाम नदी व परिसर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आश्रम परिसरात असलेला संपूर्ण कचरा व नदीपात्रातील गाळ यावेळी साफ ...
नैसर्गिक संसाधनांची लूट होऊ नये व महसूल प्राप्त व्हावा म्हणून रेतीघाटांचे लिलाव केले जातात; पण वर्धा जिल्ह्यात पर्यावरण व भूजल पातळी ही कारणे पूढे करून चोरट्यांच्या हातात कोलित दिले जात आहे़ ...
येथील श्रीकृष्ण जिनिंग फॅक्टरीच्या कापूस संकलन केंद्रावर जिनिंग मालकाने स्वनिर्मित कायदा करून कित्येक वर्षांपासून एक रुपयाही शेतकऱ्याला न देता अनामत कापूस ठेवून घेण्याचा गोरखधंदा सुरू केला. ...