प्राथमिक आरोग्य केंद्रातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी मोठी हिम्मत करून आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पाहिजे तसे यश येत नसल्याने अग्निशमन विभागाच्या ...
धाम नदीपात्रातून सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरापर्यंत मध्य रेल्वेकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. मात्र, काहींकडून ही पाईपलाईन फोडून चोरुन नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या निर्देशानुसार आरपीएफचे निरीक्षक विजयमुकार त ...
कापसाच्या उत्पन्नात सुद्धा काही प्रमाणात कमी आल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना कमी कापसाचे पीक झाले असल्याने सुद्धा कापसाची आवक कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात. आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार पेठेत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला कापूस विकण्याकरिता आणल्यानंतर ...
यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून ...
मागील २४ तासांत जिल्ह्यात ६३६ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’च्या संकट काळात नागरिकांनी घाबरून न जाता अधिक दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. शिवाय कोविडची लस ही ...