सध्या कोविडची तिसरी लाट जिल्ह्यात उच्चांक गाठत असून दररोज मोठ्या संख्येने नवीन काेविड बाधित जिल्ह्यात सापडत आहेत. आतापर्यंत आरटीपीसीआर आणि ॲंटिजन पद्धतीने कोविड चाचणीसाठी जिल्ह्यात ५ लाख २ हजार ९९५ किटचा वापर झाला असला तरी सध्या आरटीपीसीआर टेस्टसाठी ...
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तू परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात जुगार भरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली. या धाडीत नऊ जण जुगार खेळताना आढळ ...
मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला खूप आवडते.. मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे, असे म्हणून आरोपीने तिला प्रेम जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ...
सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला. यात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींनी याची दखल घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मदत जाहीर केली आहे. ...