पुढील महिन्यात प्रारंभ होणाऱ्या विश्वकप स्पर्धेची रंगीत तालिम मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या उणिवा स्पष्ट झाल्या. भारताला चारपैकी तीन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला तर एक लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली. ...
कोलकाता-कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल राय यांची सीबीआयने शुक्रवारी चौकशी केली. यात राय यांनी सत्य समोर आले पाहिजे असे प्रतिपादन केले असून तपास यंत्रणेसोबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ...