अत्यंत महत्त्वाची सूचनादि. ७ फेब्रुवारी २०१५ च्या लोकमतच्या अंकात दिनविशेष तसेच अन्य कोणत्याही सदरात श्रीचक्रधर भगवंतांच्या स्मृतिदिनाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा मजकूर प्रकाशित करू नये.-संपादक२ ...
जलपाईगुडी : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ातील कथांबरी येथे शुक्रवारी हत्तींनी केलेल्या हल्ल्यात तीन जण मारले गेले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. काही लोक गावाजवळच्या जंगलात गेले असताना त्यांचा हत्तीच्या कळपाशी सामना झाला. यावेळी लोकां ...