ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
दिल्लीचे पोलीस भाजपच्या दबावाखाली आम आदमी पार्टीच्या उमेदवारांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्याप्रकरणी आपचे उत्तमनगर येथील उमेदवार नरेश बालयान यांना पोलिसांनी पाच ...
सुरेश भट सभागृह रखडले: महापौरांनी दिला इशारानागपूर : सुरेश भट सभागृहाचे बांधकाम काही दिवसापासून ठप्प आहे. यावर तातडीने तोडगा काढावा, कंत्राटदार व मनपा यांच्यात समेट होत नसेल तर संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करू ,असा इशारा महापौर प्रवीण दटके यांन ...
केंद्र - राज्य संबंध सुधारण्यासोबतच सांघिक चौकटीतील सहकार्याच्या आवश्यकतेवर मोदींनी भर दिला. राज्यांमध्ये निकोप स्पर्धा वाढीला लागण्याची गरजही प्रतिपादित केल्याचे जेटलींनी सांगितले. या बैठकीत प्रमुख योजनांची प्रभावीरीत्या अंमलबजावणी करण्यासह गरिबीचा ...