जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नाचणगावचा उल्लेख होतो़ जवळपास ३० हजार लोकसंख्येच्या या गावालगत ताडोबा व देव, असे दोन तलाव आहेत़ ऐतिहासिकदृष्ट्या ...
जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशाकरिता शुक्रवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे पेपर दिल्याने चांगलाच गोंधळ उडाला. ...
चेन्नई येथून नागपूरला दोन लीफ्ट घेवून जात असलेल्या ट्रकचालकाला मारहाण करून दोन लिफ्टसह ट्रक लांबविल्याची घटना शेडगाव येथे घडल्याची तक्रार शुक्रवारी समुद्रपूर पोलिसात करण्यात आली होती. ...
यावर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. शासनाने दुष्काग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक ‘पॅकेजची’ घोषणा केली. याचा लाभ मिळण्याकरिता महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या. ...
जिल्ह्यात पहिल्यांदाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्यात आली. ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेतला. ...
जिल्हा परिषद : मार्चपूर्वी निधी खर्च करण्यासाठी धावपळनागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, सत्तेवर आलेले नवीन पदाधिकारी याचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. दुसरीकडे अधिकारी व पदाधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने जिल्हा परिषदेचा २०१४-१५ या वर्षाचा ...