आगामी अर्थसंकल्पीय वर्षासाठी देवळी पालिकेच्यावतीने १६ कोटी ५३ लाख रुपयांच्या खार्चाची तरतूद केली आहे. यात गत वर्षीची शिल्लक १३.२३ लाख रुपये दाखविण्यात आली. ...
पत्नीची हत्या करणाऱ्या आशोक हरिभाऊ डायरे (५०) रा. खानापूर (कामठी) याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल येथील न्यायाधीश विभा कंकनवाडी यांनी गुरुवारी दिला. ...
गत २२ वर्षांपासून शहीदभूमीच्या ४५० कुटुंबांची अवहेलना सुरू आहे. लेंडी नदीच्या काठावरील दोन्ही बाजुला असलेल्या वस्तीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी जाते़ ... ...
शहरासह ग्रामीण भागात रॉकेल मिश्रीत पेट्रोलची सर्रास विक्री सुरू आहे़ पेट्रोलचे दर कमी झाले असले तरी नागरिकही किरकोळ विक्रेत्यांना प्राधान्य देतात़... ...
गत दोन वर्षापासून रबी पिके ऐन बहरावर आली असताना निसर्गाचा कहर व त्यामुळे प्रचंड नुकसान हे समीकरणच जिल्ह्यात रूढ झाले आहे. गत वर्षी गव्हाची वाट लागली. ...
येथील एका व्यापाऱ्याचा मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून मारहाण केल्यानंतर रोख रक्कम व ३ मोबाईल लंपास करणाऱ्या तीन आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली. ...