नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
लोकमत युवा नेक्स्ट व पंजाबराव देशमुख इन्स्टट्यिूटचे आयोजन ...
नागपूर: महिलांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी दु. १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
- कागदपत्रे व लॉकर्स ताब्यात : कारवाई सुरूचनागपूर : करचुकवेगिरी करणाऱ्या स्पिनिंग मिल आणि त्याच्याशी संबंधित प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने गुरुवारी धाडी टाकल्या. प्राप्त माहितीच्या आधारे विभागाने कारवाई केल्याची माहिती आहे. या कारवाईत कोट्यवधींच्या व् ...
फोटो आहे.. रॅपमध्ये ...एन्सारामध्ये शाळेचे भूमिपूजननागपूर : एन्सारा मेट्रो पार्कमध्ये उभारण्यात येणाऱ्या सेंटर पॉईंट शाळेचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी शाळेच्या विविध शाखेतील विद्यार्थी पिपळा रोडवरील पार्कमध्ये उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी एन्सारा ...
सराव सत्रात टीम इंडियाने गाळला घाम ...
कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कधी मुसळधार पाऊस तर कधी पावसाची प्रतीक्षा या संकटातून सतत शेतकऱ्यांना जावे लागत आहे. ...
अध्यापनाच्या पवित्र कार्यासाठी शिक्षकांची नियुक्ती आहे; पण काही शिक्षकांनी आपल्या अधिनस्त खासगी युवकांना शिकवणीसाठी ठेवले. ...
सुकळी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी नटाळा गाव विस्थापित करण्यात आले़ ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करून त्यांना कारला रोडलगत पट्टे देण्यात आले़ ... ...
साहेब आम्ही इथे राहत आहोत, तुम्ही चार महिने राहून पहा... चार किलोमिटरवरून पाणी आणून पहा.. असे म्हणत नटाळा पुनर्वसन येथील नागरिकांनी सुविधांची पाहणी ... ...
जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे पाच रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहे. मसाळा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे ... ...