Wardha News लैंगिक अभिमुखता बदलून ती विषमलैंगिक करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या रुपांतरण उपचार (कन्वर्जन थेरेपी) पद्धतीवर बंदी आणण्यात आली आहे. ...
वर्धा उपविभागात मागील वर्षभरात खुनाच्या १८ घटना, अत्याचाराच्या २० घटना, विनयभंगाच्या ७३ तर खुनाचा प्रयत्न करण्याच्या ११ घटना घडल्या. या सर्व घटनांची उकल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोली ...
मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. कोविड संकट काळात जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊन काळातील विद्युत देयक माफ होतील असा समज अनेकांना होता; पण महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्य ...
युवतीला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण करून आरोपी सागर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडितेला वारंवार विविध कारणं सांगून तिच्याकडून तब्बल २५ लाख उकळून तिची फसवणूक केली. ...
जिल्ह्यातील तब्बल २५ औद्योगिक ग्राहकांचा महावितरणने विद्युत पुरवठाच खंडित केला आहे. मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
Wardha News वर्धा येथून प्रवासी घेऊन जामच्या दिशेने जात असलेल्या काळीपिवळीने वर्धेच्या दिशेने येत असलेल्या ट्रकला समोरासमोर धडक दिली. यात काळीपिवळीमधील तब्बल १७ प्रवासी जखमी झाले. ...