अवैध गर्भपात प्रकरणी ते अद्यापही न्यायालयीन कोठडीत असून मध्यंतरी आम्ही डॉ. कुमारसिंग कदम यांचे बयाण नोंदविले. बयाण नाेंदविताना कुमारसिंग कदम यांनी काही कागदपत्रे आम्हांला सादर केली. त्यानुसार २००४ मध्ये त्यांनी काळविटाच्या कातडीबाबत वनविभागाला माहिती ...
पवनार शेतशिवार पार करताना या तरुण वाघाने एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्ती प्रमाणेच वर्धा नदी पोहुण पार केली. त्यानंतर महाकाळ, येळाकेळी, खर्डा, बोरगाव (नांदोरा) असा प्रवास करीत आंजी (मोठी) शेत शिवार गाठले आहे. सध्या हा तरुण वाघ आंजी (मोठी) शेत शिव ...
वृद्ध महिला सुलभा पिंगळे यांची नगरपालिका कर्मचारी निखिल लोहवे यांनी विचारपूस केली असता, त्यांनी तीन ते चार व्यक्तींविरुद्ध तक्रार असल्याचे सांगितले. यातील काही केसेस न्यायालयात दाखल असून, काही तक्रारी खोट्या निघाल्या आहेत, असेही लोहवे म्हणाले. या वृद ...
नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा आणि पवनार ते आंजी (मोठी) असा आतापर्यंतचा प्रवास करणारा हा वाघ नेमका कोणता, तो कुठून आला आदी बाबींचा शोध वनविभाग घेत असला तरी तरी वाघाच्या मागावर असलेले वनविभागाचे अधिकारी या रुबाबदार वाघाला ‘पुष्पा’ असेच संबोधित आहेत. ए ...