सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका आणि आर्वी नाका ते जुनापाणी चौक या तीन किलोमीटरच्या रस्त्याकरिता वीस कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या रस्त्याच्या कामाचे कंत्राट जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला ...
तिने विरोध केला असता आरोपीने खिशातून ज्वलनशील पदार्थ असलेली काचेची बाटली काढून महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आगडब्बीतील काडीने पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ...
जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यापूर्वी तीनवेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ५ एप्रिल रोजीही अशाचप्रकारे शेगाव येथून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या कारचे पंक्चर करून कारमधील लोकांना मारहाण करीत लुटण्यात आले. ...
टायर फुटल्याचा आवाज आल्याने त्यांनी कार रस्त्याकडेला थांबविली. चालक विशाल व वैभव कारखाली उतरले आणि स्टेपनी काढण्यासाठी कारची डिक्की उघडण्यासाठी मागे गेले असता सुमारे ३०-३५ वयोगटातील चार युवक हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत येताना दिसले. ...
जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने गावठाणातील मालमत्तांचे ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणघाट, सेलू आणि देवळी या आठ तालुक्यातील ८४३ गावांचा समावेश असून या गावातील गावठाणातील मालमत्तांचे ड्रा ...
आर्वी शहरातील जनतानगर, एलआयसी कॉलनी, श्रीराम प्राथमिक शाळा येथील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. शहरात बारा हजार कुटुंबे असून, त्यापैकी साडेतीन हजारच नळजोडण्या आहेत. उर्वरित सर्व कनेक्शन अवैध आहे. जाजूवाडी येथील जलशुद्धीकरण यंत्रातून तीन जलकुंभात ...
Wardha News कारचे चाक पंक्चर करून कार थांबवून कारमधील सदस्यांना मारहाण करीत रोख रकमेसह दागदागिने जबरीने हिसकावून लुटमार केल्याची घटना मंगळवारी ५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटात घडली. ...
राजकीय पुढाऱ्यांना तपास यंत्रणांच्या जाळ्यात गुंतवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा हा डाव भाजपचा असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार याला चांगलेच प्रतिउत्तर देत आहे. ...