बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात वर्धा जिल्ह्यातील प्रादेशिकच्या जंगलात ४० ठिकाणी, तर देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेल्या बोर प्रकल्पात २८ मचाणींवरून निसर्गानुभव कार्यक्रम पार पडला. या उपक्रमादरम्यान बोर व्याघ्र प्रकल्पात एकाच दिवशी तब्बल ५३६ ...
जिल्ह्यात हातमजुरी करून जगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इतकेच नव्हे तर रोजगाराच्या शोधार्थ जिल्ह्याबाहेरील अनेक कष्टकरी वर्ध्यात येतात. त्यामुळे काम मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा होते. या स्पर्धेत टिकून राहून आपले व आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी मजूर ...
मृत तरुण मानसिकरित्या अस्वस्थ असल्यामुळे त्याला उपचाराकरिता या आरोपींकडे आणण्यात आले होते. परंतु, आरोपींनी संगनमत करून त्याचा तांत्रिक विद्येप्रमाणे उपचार करून गळा आवळून खून केला. ...
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यात पुण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. ...
सुजातपूर मौजाच्या वनरक्षक स्वाती पुंडलिक वानखेडे या क्षेत्र सहायक कार्यालयात गेल्या. त्यांनी क्षेत्र सहायक एस.बी. बारशे यांना मोजमाप पुस्तिका मागितली; परंतु बारसे हे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी महिला वनरक्षकाचे म्हणणे ऐकून न घेता अश्लील भाषेत शिवी ...
पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. अशातच विविध कार्यालयांतील कर्मचारी भर दुपारी कार्यालयात राहतात की कुलरची हवा घेण्यासाठी घरी जातात याचा रिॲलिटी चेक मंगळवारी केला असता निम्म्याहून अधिक कार्यालयांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्च्याच रिकाम्या असल्याचे ब ...