newborn infant found in trash can : प्रेमसंबंधातून फुललेले ते चिमुकले बाळ तासाभरात नकोसे झाले अन् निर्दयी माता-पित्याने बाळाला शरीरावर एकही कपडा न टाकता चक्क उकिरड्यावर फेकून दिले. ...
एकपाळा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरमध्ये २२ जनावरो मृतावस्थेत सापडली. मृतदेहांची दुर्गंधी पसरल्याने या जनावरांचा सुमारे चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. ...
हनुमंत वानखेडे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे बोरखेडी शिवारात वडिलोपार्जित २.६ हेक्टर शेत आहे. पंधरा वर्षांपूर्वी या शेतातील सागाची वृक्ष तोडण्यात आली होती. त्याच ठिकाणी पुन्हा काही दिवसांपूर्वी सागाचे ५१ वृक्ष कापण्यात आले. याकरिता वानखेडे यांनी व ...
‘बेटी म्हणजे धनाची पेटी’ यासारख्या अनेक उक्त्या किंवा म्हणी समाजात प्रचलित असल्या अथवा सरकारद्वारा स्त्रीभ्रूणहत्येविरोधी आणि मुलींसाठी विविध योजनांची खैरात केल असली तरी आजही समाजात मुलगी ही नकोशीच आहे. मात्र, चक्क आपल्या तान्ह्या बाळाला आईने उकिरड्य ...
पोलिसांनी देवदूताच्या रूपात येऊन मायेचा हात ठेवून आई बनून नवजात बालकाला ताब्यात घेत नवे जीवन दिले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून पोलिसांकडून माता-पित्यांचा शोध सुरू आहे. ...
विमानाप्रमाणेच आता रेल्वेतूनही आता सामान नेण्यावर मर्यादा आणल्या आहेत, तसेच ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेल्वेने नुकतेच याबाबतचे नियम जारी केले असून, सक्तीने नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आहे, तसेच नियम म ...