दारूविक्रीवर आळा घालता यावा म्हणून जिल्ह्यात आॅपरेशन वॉश आऊट राबविले जात आहे. यात वर्धा शहरात गावठी दारूसाठा नष्ट करून साहित्य जप्त करण्यात येत आहे. ...
स्त्रियांवरील अत्याचार व शाळा महाविद्यालयातील मुलींच्या दैनंदिन समस्या वाढत आहे. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी येथील युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन दिले. ...
नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर शहरालगत रेल्वे फाटक क्र. १४ च्या उड्डाणपुलाचे काम पाच वर्षांपासून रखडले आहे. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. ...
शेती, शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून कृषी सहायक कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत अनेक योजना शेतकरी, ग्रामस्थांना कळतात; पण गत एक महिन्यापासून तेच बेपत्ता आहेत. ...
बाप्पा.. सर्वांचे लाडके दैवत. बाप्पाच्या स्वागताकरिता अनेकजण आतूर झाले होते. अशात गुरुवारी बप्पाचे आगमन झाले. घरोघरी दहा दिवसांकरिता बाप्पाची स्थापना झाली. ...