दोघांनी लग्न केल्याने घरच्यांनीही पोलिसात तक्रार देणे टाळले. दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. पण, बालविवाह कायद्याने गुन्हा ठरत असल्याने दोघांच्या मनातही भीती होती. ...
शहरात हळूहळू का होईना पण पाय पसरविणारे हे अतिक्रमण एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारे असल्याने काही नागरिक थेट नगरपालिका प्रशासनाला याची तोंडी व लेखी माहिती देतात. त्यावर नगरपालिका प्रशासन धडक कारवाईही करीत असले तरी मागील चार महिन्यात केवळ ...
कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. एडिस अल्बोपिक्टस या जातीचे डासही काही प्रमाणात या संसर्गास कारणीभूत असतात. डासांच्या या प्रजाती चिकुनगुनिया, यलो फिव्हर आणि झिका विषाणूह ...
कारंजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची बदली झाल्यापासून ते पद रिक्त आहे. याचा पदभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज सांभाळत आहेत. मात्र, अनेक महत्त्वाच्या समस्यांबाबत ठ ...
२०२१-२२ या वर्षभरात ४ लाख ११ हजार ५१६ ग्राहकांनी तब्बल तब्बल १३२ कोटी ६९ लाख रुपयांच्या देयकांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. यामुळे महावितरणची वाटचाल ‘डिजिटलायजेशन’कडे वळत असल्याचे चित्र आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा या विभागाती ...
त्याच्यावर जिन सवार आहे. त्यामुळे तो सध्या झोपी गेला, त्याला झोपू द्या. आम्ही पूजा करतो. तो बरा होईल, असे सांगत आर्वी येथील एका तथाकथित मांत्रिकाने अमरावती येथील एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला. ...