महापालिका निवडणूक वॉर्डानुसारच राज्य निवडणूक आयोग : निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती नागपूर : महापालिका निवडणुका या सध्यातरी वॉर्डानुसारच घेतल्या जात आहेत. राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तेव्हा शासन यात दुसरा निर्णय घेत नाही, तोपर् ...