आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून उपाययोजना राबविणे आवश्यक असताना कागदोपत्री घोडे नाचवून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सध्या काहींनी चालविला आहे. परिणामी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण पडत असून, जिल्ह्यात लम्पीचे प्रमा ...
मतदानापूर्वीच अहिरवाडा येथील सात, तर पिंपरी येथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. दुपारनंतर मतदानाची गती वाढली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७८.२७ टक्के मतदान ...
विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असे दावे-प्रतिदावे होत आहेत. असे असले तरी सोमवारी मतमोजणीनंतर विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे स्पष्ट होणार आहे. शनिवारी निवडणुकीसाठीचे विविध साहित्य घेऊन ...
वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समीर मो. याकूब यांच्या मार्गदर्शनात ९ ऑक्टोबरपासून धडक खासगी बसेस तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने १०३ खासगी बसेसची ...
Washim Zilla Parishad: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत दोन्ही पदांकरिता अनुक्रमे तत्कालिन अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि माजी सभापती चक्रधर गोटे या दोघांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली ...
ही घटना १२ रोजी मध्यरात्री १२.५३ मिनिटांच्या सुमारास हिंदी विश्वविद्यालयासमोरील उड्डणपुलाच्या खाली सर्विस रोडवर घडली. मात्र, त्यांच्याजवळ त्यांची दुचाकी दिसून न आल्याने त्यांचा अपघात की घातपात झाला, याबाबतची चौकशी वरिष्ठ पोलिसांकडून सुरू असून मर्ग दा ...