Wardha News दोन दिवसांपूर्वी रिधोरा येथील पंचधारा च्या घोगऱ्या धबधब्यावर पाण्यात डुबून एका युवकाचा मृत्यू झाल्याची बाब ताजी असताना आज परत दुपारी 5 च्या सुमारास 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
शासनाच्या मर्जीतील असलेल्या नागपुरातील या कंत्राटदाराने येथेही आपली मनमर्जी चालविली. वेळेमध्ये किट उपलब्ध करून न दिल्याने या चांगल्या योजनेला खीळ बसली असून पुरता बोजवारा उडाला आहे. जिल्ह्याकरिता केवळ १ लाख ९१ हजार १७६ किट प्राप्त झाल्या असून त्याही ए ...
आतापर्यंत जिल्ह्यातील ४८० जनावरांना लम्पीने आपल्या कवेत घेत मृत्यूच्या दाढेत नेऊ पाहिले. त्यापैकी तब्बल २२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी संकटकाळात पशुसंवर्धन विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या लेखी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ...
दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठही सजली असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. पण दिवाळीचे औचित्य साधून होत असलेले साहित्य खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार अधिक तर शेतकरी कमी असेच चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सजलेल्या बा ...
स्वभावाने चिडकी पण चपळ आणि हुशार असलेली पिंकी ही वाघीण मागील २३ दिवसांपासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्धपणे लावलेल्या सापळ्याला हुलकावणीच देत आहे. असे असले तरी पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे अधिकारी व कर्म ...
विशेष म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत ६० टक्के केंद्राचा, तर ४० टक्के राज्य शासनाचा वाटा राहतो. तर केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून शिष्यवृत्तीतील महाविद्यालयाच्या वाट्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात् ...