लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार-दुचाकी अपघातात पत्नी ठार, पती गंभीर - Marathi News | In the car-bike accident, the husband dies, husband is serious | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार-दुचाकी अपघातात पत्नी ठार, पती गंभीर

शाळेतून परत येत असलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या दुचाकीला वर्धा-आर्वी मार्गावरील सेवा पाटीजवळ भरधाव कारने समोरासमोर जबर धडक दिली. ...

चुकाऱ्याच्या धनादेशातून पीक कर्जाची कपात - Marathi News | Peak loan reduction from chek | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चुकाऱ्याच्या धनादेशातून पीक कर्जाची कपात

कॅशलेस व्यवहार करण्यावर शासनाचा भर आहे. त्याकरिता विविध कार्यशाळाही आयोजित करण्यात येत आहे. ...

वर्धा येथे बहुजन क्रांती मोर्चा - Marathi News | Bahujan Kranti Morcha at Wardha | Latest vardha Videos at Lokmat.com

वर्धा :वर्धा येथे बहुजन क्रांती मोर्चा

...

आमदारांकडून उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी - Marathi News | Supervision of flyover from MLAs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आमदारांकडून उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी

शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे. ...

पर्यावरण हा विषय शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा - Marathi News | The subject matter of the environment teachers should reach the students only | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पर्यावरण हा विषय शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा

महाराष्ट्रातील हरित सेना शिक्षकांच्या कार्यशाळा घेवून तज्ज्ञांकडून शिक्षकांना मार्गदर्शन केल्या जाते. ...

तुरीचे पीक प्रभावित : - Marathi News | Blizzard affected: | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तुरीचे पीक प्रभावित :

हमदापूर परिसरातील तुरीचे पीक असे पिवळे पडले असून शेतातील झाड वाळत आहे. ...

गावची जमीन गावातीलच भूमिहिनांना द्यावी - Marathi News | Land should be given to the landowners from the villages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गावची जमीन गावातीलच भूमिहिनांना द्यावी

गावात शासनाकडे मोठी जमीन आहे. या जमिनीचे पट्टे मिळावे, अशी मागणी भूमिहीन नागरिकांनी ग्रा.पं. कडे केली होती. ...

शिळ्या अन्नामुळे रस्त्यांवर दुर्गंधी - Marathi News | Stinking food in the street due to wild food | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिळ्या अन्नामुळे रस्त्यांवर दुर्गंधी

येथील वळणरस्त्याच्या दुतर्फा कचरा आणि कार्यालयात उरलेले शिळे अन्न टाकले जाते. ...

हिंगणघाट, वर्धेत तूर खरेदी केंद्र सुरू - Marathi News | Hinganghat, Wardhaat, Ture Purchase Center | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट, वर्धेत तूर खरेदी केंद्र सुरू

तुरीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. ...