कारंजा नव्हे व्हॉल्वचा फवारा...
By Admin | Updated: December 30, 2016 00:38 IST2016-12-30T00:38:07+5:302016-12-30T00:38:07+5:30
आर्वी मार्गावर जीवन प्राधिकरणच्या पाण्याच्या टाकीतून नागरिकांना पाणी पुरवठा करीत असलेल्या ....

कारंजा नव्हे व्हॉल्वचा फवारा...
कारंजा नव्हे व्हॉल्वचा फवारा... आर्वी मार्गावर जीवन प्राधिकरणच्या पाण्याच्या टाकीतून नागरिकांना पाणी पुरवठा करीत असलेल्या पाईप-लार्ईनवरील व्हॉल्व्हवरून गुरुवारी दुपारी पाण्याचा असा फवारा निघत होता. याकडे विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.