शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

नऊ व्यक्तींना मॉर्निंग वॉक भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

देशात कोरोना विषाणूने भयावह परिस्तिथी निर्माण केली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. २१ दिवसांचा लोकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांनी दक्षता घेत विनाकारण घराबाहेर पडू नये असा सल्ला पोलिकांकडून वारंवार देण्यात येत आहे; पण नागरिक मात्र आदेशाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : स्वावलंबी, सर्कस मैदानावर अधिकाऱ्यांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाला हरवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने घरातच थांबावे. अतिशय आवश्यक असल्यास तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीच नागरिकांनी नियोजित वेळत घराबाहेर जावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंतु, मॉर्निंग वॉकचा बहाना करून काही लोक घराबाहेर पडत असल्याची माहिती मिळाल्यावर रामनगर पोलिसांनी स्वावलंबी विद्यालय मैदान तसेच सर्कस मैदान गाठून विनाकारण घराबाहेर पडणाºया नऊ व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.देशात कोरोना विषाणूने भयावह परिस्तिथी निर्माण केली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. २१ दिवसांचा लोकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांनी दक्षता घेत विनाकारण घराबाहेर पडू नये असा सल्ला पोलिकांकडून वारंवार देण्यात येत आहे; पण नागरिक मात्र आदेशाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक, संदीप खरात, राहुल दूधकावडे, अजय अनंतवार यांनी स्वावलंबी आणि सर्कस मैदानावर जात मॉर्निंग वॉकचा बहाना करीत विनाकारण घराबाहेर पडलेल्या रितिक देशमुख, सुरज देशमुख, राजेंद्र चौधरी, जयंत कण्णव, राकेश ठाकरे, सुरेंद्र गोखले, नागेश तांगडे, गिरीश ताखले, उमेश रोकडे यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, अशा सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येत आहे. नियम मोडणाºया लोकांमुळे पूर्ण समाजाला वेठीस धरू देणार नाही. प्रशासनाला सहकार्य करा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा.- पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस