शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दारू आणणाऱ्या मायलेकासह शेजाऱ्याला अटक

By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST

विधानसभा निवडणूक व नवरोत्सवादरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरिता दारूबंदी विशेष पथकाच्यावतीने कारवाई करण्याचा सपाटा सुरू आहे. यात वर्धेत दारू आणणाऱ्या गोंड प्लॉट

वर्धा : विधानसभा निवडणूक व नवरोत्सवादरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरिता दारूबंदी विशेष पथकाच्यावतीने कारवाई करण्याचा सपाटा सुरू आहे. यात वर्धेत दारू आणणाऱ्या गोंड प्लॉट येथील माय लेकासह त्यांना सहाकार्य करणाऱ्या शेजाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्यांची नावे गजेंद्र अरविंद खानखोजे व त्याची आई दुर्गा अरविंद खानखोजे तसेच शेजारी लता राजू पुरके तिघेही रा. गोंडप्लॉट अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत एकूण ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सुदामपुरी येथे गुरुवारी सकाळी करण्यात आली.पोलिसांनी अटक केलेला गजेंद्र खानखोजे, दूर्गा खानखोजे व लता पुरके हे तिघे नागपूर येथे दारू आणण्याकरिता गेल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन दारूबंदी विशेष पथकाचे कर्मचाऱ्यांनी रात्रीपासून सुदामपूरी येथे सापळा रचून बसले होते. यात गुरुवारी सकाळी हे दारू विक्रेते दारू घेवून आले. त्यांना पकडताच त्यांच्याजवळून विदेशी दारूसाठा दुचाकी असा एकूण ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दारूविके्रत्यांची दारू आणण्याची ही पहिली वेळ नसून त्यांच्यावर यापूर्वी दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर शहर ठाण्यात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उननिरीक्षक गजानन जाधव, प्रवीन लिंगाडे, एस.बी. मुल्ला, राजू दहिलीकर, सहायक निरीक्षक अशोक साबळे, जमादार नामदेव किटे, सुनीता ठाकरे, हरिदास काकड, वैभव कट्टोजवार, जयस्वाल, विलास गमे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)