शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या यादीत भूमिहिनांची नावे

By admin | Updated: July 7, 2014 23:43 IST

फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील रबी पीक खराब झाले. या नुकसानीचा सर्व्हे करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या; पण येथील तलाठ्याने

चौकशीची मागणी : नुकसान झालेले शेतकरी मदतीपासून वंचितसेलगाव (लवणे) : फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील रबी पीक खराब झाले. या नुकसानीचा सर्व्हे करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या; पण येथील तलाठ्याने सर्व्हे न करता खोटा अहवाल सादर केला. या अहवालात गावातील भूमिहीनांची नावे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे या अहवालाची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. रबी हंगामात आलेल्या पावसात शेतातील गहू, चना, संत्रा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचा सर्व्हे शेतात जाऊन करणे गरजेचे असताना तलाठ्याने कार्यालयात बसून सर्व्हे केला. खोटे पंचनामे करून अहवाल तयार करण्यात आला़ हा अहवाल शासनास सादर करण्यात आला़ या यादीत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात संत्रा बागा नाहीत, त्यांच्या नावावरही संत्रा बागा दाखवून अनुदान मिळवून देण्यात आले़ भूमिहीनांच्या नावे सातबारा नाही, त्यांची नावेही गारपीटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत; पण पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तलाठ्याने यादीतून वगळले आहे. याबाबत तलाठ्यास विचारणा केली असता, तो कुणाचेही ऐकून घेण्यास तयार नाही़ यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार बालपांडे यांच्याकडे तक्रार केली; पण तहसीलदारांनीही याकडे विशेष लक्ष दिले नाही. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून वगळलेल्या शेतकऱ्यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करावी व भूमिहीनाला लाभ मिळवून देणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. खरोखरच गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने ते हतबल झाले आहेत़(वार्ताहर)