मोहरमची गर्दी...
By Admin | Updated: October 24, 2015 02:05 IST2015-10-24T02:05:05+5:302015-10-24T02:05:05+5:30
कारंजा (घाडगे) तालुक्यातील इंदरमारी येथे जंगली पीरबाबा दर्गाहातून मोहरमनिमित्त जुलूस काढण्यात येतो.

मोहरमची गर्दी...
मोहरमची गर्दी... कारंजा (घाडगे) तालुक्यातील इंदरमारी येथे जंगली पीरबाबा दर्गाहातून मोहरमनिमित्त जुलूस काढण्यात येतो. शुक्रवारी येथे मुस्लिम बांधवांची प्रचंड गर्दी झाली होती.