शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

परंपरेच्या नावावर चालतो लाखोंचा जुगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2015 02:01 IST

परंपरेच्या नावावर तालुक्यातील गावांमध्ये पोळ्याच्या सणात जुगार खेळण्याला उधाण येत असते.

तळेगाव (श्या.पं.) : परंपरेच्या नावावर तालुक्यातील गावांमध्ये पोळ्याच्या सणात जुगार खेळण्याला उधाण येत असते. यातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सर्वच आधीन गेल्याचे दिसून येते. तळेगावात पोळ्याच्या चार दिवस आधीपासूनच जुगार सुरू होतो. नवरात्रीपर्र्यंत हा जुगार खेळ राहतो. आसपासच्या गावातील पुरूष, तरूण मंडळी जुगार खेळण्यास येतात. जुगाराची परंपरा सुरू रहावी म्हणून पोलिसांनी दोन तीन दिवस सकलत द्यावी, अशी मागणीही गावातील नागरिक करीत असतात. यामुळे दोन तीन दिवस जुगाऱ्यांना सुगीचे दिवस असतात. गावातील प्रतिष्ठित नागरिकही या जुगारात सहभागी होतात. परंतु प्रतिष्ठानच्या मागणीनुसार पोलीस प्रशासन यावर अंकुश ठेवण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे ही परंपरा कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित होतो. भारतीय संस्कृतीत पोळा सणाला फार महत्व आहे. या दिवशी बैलाला गोडधोड खावू घालून गड्याचाही सन्मान केला जातो. बैलांना सजविले जाते. परंतु यासोबतच प्रथा म्हणून जुगारही मोठ्या प्रमाणावर खेलला जातो. तरुणही यात सहभागी होतात. परंतु पोळ्यापुरताच हा सण न राहता जुगाराच्या आहारी जाऊन घरातील मालमत्ता गहाण ठेवण्यापर्यंत मजल जाते. दरवर्षी यात लाखोंची उलाढाल होते. त्यामुळे या कुप्रथेला आळा घालणे आवश्यक झाले आहे.(वार्ताहर)