लगोरीचा खेळ...
By Admin | Updated: August 24, 2015 02:02 IST2015-08-24T02:02:31+5:302015-08-24T02:02:31+5:30
शहरी भागात मुलांच्या गावीही नसलेला लगोरीचा खेळ ग्रामीण भागात आजही खेळला जातो.

लगोरीचा खेळ...
शहरी भागात मुलांच्या गावीही नसलेला लगोरीचा खेळ ग्रामीण भागात आजही खेळला जातो. हमदापूर येथील एका शाळेत मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांचा लगोरीचा खेळ रंगत असतो.