शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय इमारतींमध्ये रॅम्प, लिफ्टचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

शहरातील प्रशासकीय इमारतींमध्ये विविध कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये तालुकास्तरावरून शासकीय कामकाज अथवा सभेसाठी कर्मचाऱ्यांना यावे लागते. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पहिल्या अथवा दुसऱ्या माळ्यावर जावयाचे असल्याचा त्रासाचा सामना करावा लागतो. बहुतांशवेळी सभेला उपस्थित न राहिल्यास दिव्यांग कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागते.

ठळक मुद्देदिव्यांगांची हेळसांड : भूमि अभिलेखने वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासकीय इमारतींमध्ये दिव्यांग नागरिक, कर्मचाऱ्यांना चढण्या-उतरण्यासाठी लिफ्ट अथवा रॅम्प व्यवस्था नाही. त्यामुळे दिव्यांगांची गैरसोय होत आहे. रॅम्प, लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली.शहरातील प्रशासकीय इमारतींमध्ये विविध कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये तालुकास्तरावरून शासकीय कामकाज अथवा सभेसाठी कर्मचाऱ्यांना यावे लागते. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पहिल्या अथवा दुसऱ्या माळ्यावर जावयाचे असल्याचा त्रासाचा सामना करावा लागतो. बहुतांशवेळी सभेला उपस्थित न राहिल्यास दिव्यांग कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागते.दिव्यांग कर्मचारी, नागरिकांची अडचण लक्षात घेता जिल्ह्यातील जुन्या व नव्याने तयार झालेल्या प्रशासकीय इमारतींमध्ये लिफ्ट अथवा रॅम्पची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली. निवेदन अपर जिल्हाधिकारी लटारे यांनी स्वीकारले. यावेळी विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गर्जे, जिल्हाध्यक्ष निरंजन पवार, तालुकाध्यक्ष अविनाश महाजन, किशोर सानप, दत्तात्रय जाधव, सुरेश राठोड, भूषम डडमल, पंकज गाडगे, सुनील तायवाडे, अविनाश पांडे, शैलेश गटलेवार यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.