कंटेनरला जामर...
By Admin | Updated: February 8, 2017 00:44 IST2017-02-08T00:44:02+5:302017-02-08T00:44:02+5:30
वर्धा शहरातून दिवसा जड वाहनांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. असे असताना मंगळवारी

कंटेनरला जामर...
कंटेनरला जामर... वर्धा शहरातून दिवसा जड वाहनांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. असे असताना मंगळवारी दुपारी एक अवजड कंटेनर शहरातील बजाज चौकात शिरला होता. यामुळे वाहतूक पोलिसांनी सदर कंटेनरला जामर लावत दंडात्मक कारवाई केली.