जय कन्हैया लाल की ...
By Admin | Updated: August 26, 2016 02:00 IST2016-08-26T02:00:16+5:302016-08-26T02:00:16+5:30
येथील शास्त्री चौक परिसरात नवदुर्गा सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्यावतीने गुरुवारी दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली.

जय कन्हैया लाल की ...
जय कन्हैया लाल की ... येथील शास्त्री चौक परिसरात नवदुर्गा सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्यावतीने गुरुवारी दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चार गोविंदा पथके सहभागी झाली होती. यात एका महिला पथकाचा समावेश होता. थर रचून दही हंडी फोडण्याच्या प्रयत्नात असलेले एक गोविंदा पथक.