शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

घराला आग; दीड लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 9:46 PM

सेलू तालुक्यातील आलगाव येथे घराला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे उमेश मनोहर मडावी यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

आलगाव येथील घटनाघोराड : सेलू तालुक्यातील आलगाव येथे घराला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे उमेश मनोहर मडावी यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, उमेश मनोहर मडावी व त्यांचे कुटुंबिय घरी हजर असता अचानक आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान आरडा-ओरड झाल्याने परिसरात नागरिकांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. शिवाय नजीकच्या शेतातील कृषीपंप सुरू करून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. सुमारे एक तासांच्या प्रयत्नाअंती नागरिकांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.यात मडावी यांच्या घरातील कपडे, दागिणे आणि संसारउपयोगी साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच ग्रा.पं.चे सचिव, तलाठी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर आग शॉट सर्कीटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :fireआग