शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आमदाराचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

जिल्हा आरोग्याधिकारी व देवळीचे तालुका आरोग्याधिकारी यांना काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा समुद्रपूर तालुक्यातील आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून, या प्रकरणी रणजित कांबळे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात कलमे वाढवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना शिवीगाळीचे प्रकरण : गुन्ह्यात वाढ करून अटक करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जिल्हा आरोग्याधिकारी व देवळीचे तालुका आरोग्याधिकारी यांना काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा समुद्रपूर तालुक्यातील आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून, या प्रकरणी रणजित कांबळे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात कलमे वाढवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. समुद्रपूर तालुक्यातील समुद्रपूर, गिरड, मांडगाव, निंबा, जाम, कोरा, नारायणपूर येथील आरोग्य केंद्रांतील कर्मचारी, अधिकारी यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. या आंदोलनात तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुनील भगत, डॉ. नीता चन्ने,जाम, डॉ. रितेश चन्ने वायगाव (हळद्या), डॉ सागर बोंबले- परडा, डॉ. हर्षदा नागपुरे, उब्दा, डॉ, प्राची पांडे, शेडगाव, डॉ. सोनाली दुधार, कोरा, डॉ. अजय भुजाडे, वायगाव गोंड, डॉ. वैशाली थेरकर, निंभा, डॉ. विशाखा बनकर, नारायणपूर, डॉ. पंकज पावडे, डॉ. तृप्ती येनूरकर, नंदोरी, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. गुजर, डॉ. मुन गिरड, डॉ. चेतन आडे, धोंडगाव, आदींसह आरोग्य विभागातील कर्मचारी मेकला, खडतकर, वाघमारे, नगराळे, रोडे, राऊत, झामरे व आरोग्यसेवक, आरोग्यसेविका सहभागी झाले होते. जिल्हास्तरावर आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRanjit Kambaleरणजित कांबळे