शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

उकिरडा हटविण्यासाठी गावकऱ्यांनी केली गांधीगिरी; वर्धा जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:05 PM

घरासमोर असलेला उकिरडा कसा हटवावा व नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची सवय कशी लावावी या विवंचनेत असलेल्या काही तरुणांनी चक्क गांधीगिरी करत उकिरड्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला.

ठळक मुद्देअनेक वर्षांचा प्रश्न चुटकीसरशी सुटला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: घरासमोर असलेला उकिरडा कसा हटवावा व नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची सवय कशी लावावी या विवंचनेत असलेल्या काही तरुणांनी चक्क गांधीगिरी करत उकिरड्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला. वर्धा जिल्ह्यातल्या पढेगाव या गावात घडलेल्या घटनेची परिसरात सर्वत्र चर्चा असून या तरुणांच्या कल्पकतेचे कौतुक केले जात आहे.जिल्ह्यातील पढेगाव येथे मुख्य रस्त्याच्या कडेला सिंगल फेस डीपी आहे. या डिपीच्या खाली जवळपासचे नागरिक दररोज कचरा टाकत होते. त्यांना वारंवार विनंती करूनही काहीच परिणाम होत नव्हता.अखेरीस गजानन परचाके, प्रशांत चक्रधरे, निलेश कोहाड, श्रीधर मांढरे आदी तरुणांनी या डीपीखालचा कचरा श्रमदानाने साफ करून टाकला. त्या जागी शेंदूर लावलेल्या एका शिळेची स्थापना करून दिली व आजुबाजूला मोठी रांगोळीही काढली. तो भाग त्यांनी इतका स्वच्छ केला की, आता त्यावर कोणालाही लहानसाही कचरा टाकण्यास संकोच व्हावा. त्यांच्या या कृतीने डीपीखाली साठणारा कचरा तर थांबलाच पण नागरिकांनाही एक दिशा मिळाली.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिक