शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिखबेड्यात ताशपत्त्यांचा जुगार, ७.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या

By चैतन्य जोशी | Updated: January 11, 2024 18:52 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

वर्धा : शिखबेडा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून जुगार अड्डा उधळून लावला.  याप्रकरणी पोलिसांनी आठ जुगाऱ्यांना अटक करुन जुगारातील डावावर लावलेली ७२ हजारांची रक्कम  सात दुचाकी, पाच मोबाईल, ताशपत्ते असा एकूण ७ लाख २३ हजार २३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्यात संघपाल इंद्रपाल डंभारे, राकेश रामलखन यादव, गोकूळ बबन शेंडे, रियाज शेख फारुख शेख, शुभम सतीश रेवडे, दामुजी गणुजी पंडित, अजीज खान कचरू खान यांचा समावेश असून राजकुमार बेतनसिंग बावरी हा गर्दीचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाला.

प्राप्त माहितीनुसार, सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिखबेड्यावर ताशपत्त्यांवर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिखबेडा परिसरात छापा मारला असता सात जण ५२ ताशपत्त्यांवर जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले. पोलिसांनी  याप्रकरणी पोलिसंनी सर्वांना ताब्यात घेत त्या सर्वांकडील मोबाइल तसेच सात दुचाकींसह डावावरील रोख रक्कम असा एकूण सात लाख २३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी, गजानन लामसे, अरविंद येणुरकर, नरेंद्र पाराशर, चंद्रकांत बुरंगे, पवन पन्नासे, भुषण निघोट, महादेव सानप, राजेश तिवसकर, रितेश शर्मा, मनिष कांबळे, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, मंगेश आदे यांनी केली.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक