शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

अखेर वर्धा ते देवळी मार्गावर रेल्वे धावली; रेल्वे प्रशासनाने केली या मार्गाची तांत्रिक तपासणी

By अभिनय खोपडे | Updated: August 31, 2023 17:18 IST

देवळी स्टेशनवर नागरिकांची गर्दी

देवळी(वर्धा) : वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा  म्हणून वर्धा ते देवळी मार्गाची तांत्रिक तपासणी गुरुवारी करण्यात आली.शिवाय या मार्गावर दोन इंजिनसहित आठ डब्यांच्या रेल्वे गाडीची प्रति घंटा ११० किमी वेगाने ट्रायल घेण्यात आली. यावेळी रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मशीन च्या माध्यमातून रेल्वे मार्गाने अवलोकन केले.  

गाडीचे लोको पायलट(ड्रायव्हर)म्हणून गजानन रोडे यांनी भूमिका बजावली. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने दोन दिवसाआधीच याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती. शिवाय या रेल्वे ट्रॅक पासून  गुरे, ढोरे दूर ठेवण्याचे सांगितले होते. देवळीच्या रेल्वे स्टेशन वर रेल्वे गाडी आल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी, डीआएम तुषारकांत पांडे, एओएम चौथानी, स्टेशन मास्तर व्ही.आर. भाले, सहाय्यक पायलट सुरज इंगोले, गार्ड विनय खलको तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेwardha-acवर्धा