शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल तारण योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

शुभारंभ प्रसंगी बोलताना सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे. पण माल विकायचा नाही. तसेच माल साठवणुकीकरिता घरी जागेचा अभाव आहे. अशा शेतकऱ्यांनी आपले धान्य शेतमाल वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवूक केल्यास दर मालाचे बाजारातील दर लक्षात घेऊन एकूण किंमतीच्या ७० टक्के पावेतो ६ टक्के व्याजदरावर वखार पावती गहाण करून बाजार समितीमार्फत तारण कर्ज अग्रीम दिल्या जाते.

ठळक मुद्देसंडे अँकर । २०१९- २० मध्ये २८ शेतकऱ्यांनी घेतला सोयाबीन तारण कर्ज योजनेचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीन तारण कर्ज योजनेचा शुभारंभ झाला. या शुभारंभ प्रसंगी आनंद मांडवकर, आरंभा, सुरेश खेकारे तरोडा, तुळशीराम गौळकार सेलू, बळीराम नासर जामणी, मधुकर डंभारे धोच्ची व अमोल तुराळे चिंचोली या शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन तारण योजनेत ठेवले. समितीकडून सदर शेतकऱ्याचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.शुभारंभ प्रसंगी बोलताना सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे. पण माल विकायचा नाही. तसेच माल साठवणुकीकरिता घरी जागेचा अभाव आहे. अशा शेतकऱ्यांनी आपले धान्य शेतमाल वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवूक केल्यास दर मालाचे बाजारातील दर लक्षात घेऊन एकूण किंमतीच्या ७० टक्के पावेतो ६ टक्के व्याजदरावर वखार पावती गहाण करून बाजार समितीमार्फत तारण कर्ज अग्रीम दिल्या जाते. वखार पावतीवर बाजार समितीमार्फत दिलेले तारण कर्ज शेतकऱ्यांनी ६ महिन्याचे आत समितीकडे परतफेड केल्यास संबंधीत शेतकऱ्याला वखार महामंडळाचे गोदाम भाड्याची अर्धी रक्कम समितीमार्फत परत करण्यात येते. तसेच सदर मालाची शेतकरी स्वत: विक्री करू शकतो. बाजार समितीमार्फत शेतमाल तारण कर्ज योजना १९९२ पासून राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पणन मंडळाकडून समितीला गौरविण्यात आले आहे. मागील हंगाम सोयाबीन, तुर व चना या शेतमालाच्या अनुषंगाने समितीकडे ४१४ शेतकऱ्यांनी तारण योजनेमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यापैकी १५६ शेतकºयांनी ७८०३ क्विंटल शेतमाल वखार महामंडळाचे गोदाममध्ये साठवणुक करून वखार पावतीवर समितीकडून रु. १, ६२, ९५, ००० ची कर्ज रक्कमेची उचल केली होती. तर समिती गोदाममध्ये सोयाबीन या शेतमालाची २५८ शेतकऱ्यांनी ९१४८ क्विंटल माल साठवणुक करून समितीकडून रु. १, ९७, ३३, ०००/- रक्कमेचे कर्ज उचल केले होते. समिती गोदामला मागील वर्षात साठवणुक करणाऱ्या शेतकऱ्यांना साधारणत: रु. ४०० ते ५०० प्रति क्विंटल दरामध्ये फायदा मिळाला आहे. सन २०१९-२० या चालु हंगामाकरिता आजच्या स्थितीत समितीकडून २८ शेतकऱ्यांनी १००५ क्विंटल सोयाबीन या शेतमालाची वखार महामंडळाच्या गोदाममध्ये साठवणुक करून सदर वखार पावतीवर रु. १९ लक्ष ५८ हजार तारण कर्जाची उचल केलेली आहे, अशी माहिती अ‍ॅड. कोठारी यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी