शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

भरधाव ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 15:46 IST

शेतात बैलगाडी घेऊन जात असताना मजरा बसस्टॉपवर मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली आहे

वर्धा - शेतात बैलगाडी घेऊन जात असताना मजरा बसस्टॉपवर मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात बैलगाडीवरील शेतकरी भिकुजी उकंडराव ढवळे (55) यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी दहा वाजता ही घटना घडली. 

ढवळे नेहमीप्रमाणे सकाळी बैलगाङी घेऊन शेतात जात होते. वर्धा-आर्वी मार्गाने रस्त्याच्या कडेने बैलगाडी नेत असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जेरदार धकड दिली. यामध्ये ढवळे यांचा मृत्यू झाला तर बैलगाडी तुटल्याने बैल दोन बाजूला फेकले गेले. या घटनेत बैल किरकोळ जखमी झाले आहेत.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली. शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू