शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अखेर क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढला बाधित रूग्णाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 13:37 IST

Corona patient's deadbody : रूग्णालयातून केले होते पलायन : कोरोना योद्धांनी पार पाडला अंत्यविधी

ठळक मुद्देकोरोना योद्धांनी मृतदेहावर मोक्षधामात अंत्यसंस्कार केले. दरम्यान पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

आर्वी / देऊरवाडा (वर्धा)  : आर्वी येथील उपजिल्हा रूग्णालयातून पलायन केलेल्या बाधित रूग्णाचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. त्या बाधित रुग्णाचा मृतदेह सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून काढण्यात आला. दरम्यान कोरोना योद्धांनी मृतदेहावर मोक्षधामात अंत्यसंस्कार केले. दरम्यान पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने पलायन केले होते. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता विहिरीत आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना रविवारी उघडकीस आली.विजय उत्तम खोडे रा. बोरगाव टूमनि तालुका आष्टी असे या कोरणा बाधित मृतकाचे नावे आहे. १४ रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाहोता.त्याला आष्टी वरून आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हाेते. त्याच्यावर उपचार सुरू होते. मोठ्या भावाने त्याची भेटही घेतली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्रीनंतर विजय खोडे याने रूग्णालयातून पलायन केले होते. मृताच्या भावाने ओळख पटविली असता विहिरीतून मृतदेह काढण्यास तयारी करण्यात आली. पाण्याचा उपसा करणारी मोटर आणून विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू केला होता. पण विहिरीला पाणीच पाणी असल्याने व कपारीत मृतदेह अडकला होता. सोमवारी क्रेनच्या साहायाने पलंग बांधून एकाला विहिरीत उतरवून मृतदेह काढण्यात आला.

यावेळी ठाणेदार संजय गायकवाड, फौजदार योगेश चहेल, अतुल भोयर, विजय तोडसाम, प्रकाश सानप, रंजीत जाधव, प्रदीप दाताळकर, पांडुरंग फुगणार, अतुल गोटफोडे आदींची उपस्थिती होती. विहिरीपासून रस्त्यापर्यंत मृतदेह चौघांनी खाटेवर टाकून रूग्णवाहिकेत टाकला.त्यानंतर विक्की टाक, विक्की रामटेके, धीरज हडले, पुरुषोत्तम या योद्धांनी मृतदेहावर मोक्षधामात अंत्यसंस्कार पार पाडले. 

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल