ईद मुबारक...
By Admin | Updated: September 14, 2016 00:45 IST2016-09-14T00:45:56+5:302016-09-14T00:45:56+5:30
मुस्लीम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद मंगळवारी जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.

ईद मुबारक...
ईद मुबारक... मुस्लीम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद मंगळवारी जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धा येथील महादेवपुऱ्यातील मशिद येथे नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देताना मुस्लीम बांधव.