ढोल-ताशांचा गजर : वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी समाजबांधव ढोल ताश्यांचा गजर करीत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाले. यावेळी अनेकांना नाचण्याचा आनंद आवरता आला नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}