शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या धडकेत चालक ठार, क्लिनर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

वाहन रस्तादुभाजकावर चढले. अशातच केमिकल्स घेऊन जाणाऱ्या एम.एच. ४३ वाय. ८३९० क्रमांकाच्या कंटेनरला जबर धडक बसली. शिवाय वाहन उलटले. यात संतोषकुमार मिसाद याचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर रामप्रसाद मिसाद हा किरकोळ जखमी झाला. तर दुसऱ्या कंटेनरचा चालक नागेश चंदू कोकरे थोडक्यात बचावला.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : येथील नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटात दोन कंटेनरची समारोसमोर धडक झाली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली. संतोषकुमार पलटु मिसाद  (२३) रा. मदनपूर उत्तरप्रदेश असे मृतकाचे नाव आहे. नागपूर येथून पॉलिस्टर घेऊन एम.एच. ०४ जे. के. ८०६९ क्रमांकाचा कंटेनर मुंबईकडे जात होता. भरधाव कंटेनर सत्याग्रही घाटातील वळण रस्त्यावर आले असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन रस्तादुभाजकावर चढले. अशातच केमिकल्स घेऊन जाणाऱ्या एम.एच. ४३ वाय. ८३९० क्रमांकाच्या कंटेनरला जबर धडक बसली. शिवाय वाहन उलटले. यात संतोषकुमार मिसाद याचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर रामप्रसाद मिसाद हा किरकोळ जखमी झाला. तर दुसऱ्या कंटेनरचा चालक नागेश चंदू कोकरे थोडक्यात बचावला. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात