शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

नालवाडी चौकातून दारूसाठा जप्त

By admin | Updated: June 9, 2014 23:48 IST

येथील नालवाडी चौक परिसरात एका कारणे मोठय़ा प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून माहितीत असलेल्या कारची झडती घेतली

वर्धा  : येथील नालवाडी चौक परिसरात एका कारणे मोठय़ा प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून माहितीत असलेल्या कारची झडती घेतली असता यात दारूसाठा आढळून आला. यावेळी कारमधील एक आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता अटकेत असलेल्या दुसर्‍या आरोपीच्या सहकार्याने त्याला सकाळी अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दारू व कारासह एकूण दोन लाख २५ हजार १६0 रुपयांचा माल हस्तगत केला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही दारूविक्रेत्यांची नावे रियाज बेग बब्बु बेग मिर्झा रा. गोंडप्लॉट व अमित जयस्वाल रा. दहेगाव (गोसावी) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नालवाडी चौकात मोठय़ा प्रमाणात दारू येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एमएच ३१ सीपी ५३६७ क्रमांकाची कार अडवून तिची झडती घेतली. यात विदेशी कंपनीच्या दारूच्या मोठय़ा प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. शिवाय यातील अमित जयस्वाल याने कारवाई दरम्यान पोलीस कर्मचार्‍याला धक्का देत पळ काढला. तर घटनास्थळी रियाज बेग बब्बु बेग मिर्झा याला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दारूसाठय़ासह कार व मोबाईल असा एकूण २ लाख २५ हजार १६0 रुपयांचा माल जप्त केला. या कारवाईच्यावेळी पसार झालेल्या अमित जसस्वाल याला रविवारी सकाळी अटक करण्यात आली. या दोघांवर मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार बुराडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक बाबरे, भगवान बावने, देवराव येणकर, सचिन खैरकार,वैद्य व डांगे यांनी केली.(प्रतिनिधी)